एक किंमत. काही आश्चर्य नाही. सबस्क्रिप्शन नाही.
₹१७,००० एकदाच — कायमचा परवाना, तुमच्याच नावावर. ऐच्छिक ₹३,०००/वर्ष सपोर्ट, घेतला नाहीत तरी सॉफ्टवेअर आधीसारखं चालू राहतं.
- एकदाच पैसे भरा, कायमचे मालक व्हा
- ऐच्छिक ₹३,०००/वर्ष सपोर्ट
- प्रति-बिल किंवा प्रति-यूजर शुल्क नाही
- ५ दिवस मोफत ट्रायल — पूर्ण फीचर्ससह
